#beed Jaat Panchayat | जात पंचायतीचा सात पिढ्यांवर बहिष्कार, 9 जणांविरोधात गुन्हा | #crime |
बीड जिल्ह्यातल्या डोईठाणे गावात जातपंचायतीचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय... सासऱ्यानं केलेल्या प्रेमविवाहाची शिक्षा त्याच्या सुनेला मिळाली आहे.... जात पंचायतीनं या कुटुंबाच्या सात पिढ्या समाजातून बहिष्कृत केल्यात..