अकोला जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Akola : अकोला जिल्ह्यातून सगळ्यात जास्त (124)  प्रश्न हे अकोला पूर्व या मतदारसंघाचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी विचारले आहेत
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न: 5,921

अकोला जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 160

अकोला जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 36

अकोला जिल्ह्यातून सगळ्यात जास्त (124प्रश्न हे अकोला पूर्व या मतदारसंघाचे भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी विचारले आहेत. बालक, महिला-मुलींच्या समस्या, शालेय शिक्षण, आरोग्य या विषयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  पर्यावरण विषयाशी संबंधित एकही प्रश्न या जिल्ह्यातून उपस्थित झाला नाही. 

 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या 

क्र आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 गोवर्धन  शर्मा (3 नोव्हेंबर 2023 रोजी निधन) भाजप     अकोला पश्चिम 31
2 हरीष  पिंपळे भाजप  मूर्तिजापूर (अनु.जा.) 5
3 रणधीर  सावरकर  भाजप अकोला पूर्व 124
4 प्रकाश  भारसाकळे भाजप अकोट 16
5 नितीन तळे शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट   बाळापूर  1

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत अकोला जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न – 

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात होणारा गैरकारभार
  • 2023 साली झालेली दंगल
  • चुंगशी बरेजमधील दूषित पाणी 
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरकुलांचे बांधकाम सुरू होण्याचे कारण
  • परंडा रोप वनातील 50 कोटी वृक्ष लागवडीतील गैरव्यवहार
  • जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करणे, विमानतळ, रस्ते आणि जिल्ह्यातील अन्य प्रलंबित प्रकल्प.इत्यादी प्रश्न सभागृहात प्रामुख्यांने उपस्थित केले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ