जालना : संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज काढणार मोर्चा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची माहिती.
जालना : शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी चुकीच्या फॉरमॅटमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा आरोप. गोरंट्याल यांनी संभाजीनगर खंडपीठात दाखल केली याचिका.
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व सिद्धार्थ सोनवणे यांना 15 दिवसाची सीआयडी कोठडी
मुंबई : इलेक्शन फंडसाठी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या – आ. जितेंद्र आव्हाड
सातारा : सावित्रीबाईंनी विचार रुजवणारं स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : फक्त देवेंद्र फडणवीसच काम करतायत बाकी कोणीच दिसत नाही – खा. सुप्रिया सुळे
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगावमध्ये कार्यक्रमाचे आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, आदिती तटकरे, मविआ ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आ.अतुल भोसले यांनी कार्यक्रमस्थळी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली.
नाशिक : नववर्षा निमित्ताने शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 200 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस अंमलदार आणि सहाशे होमगार्ड तैनात.