सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक 127 प्रश्न हे कुडाळ मतदारसंघांचे शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी विचारले आहेत. या जिल्ह्यातून शालेय शिक्षणा संदर्भात जास्त प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर आरोग्य आणि पाणी व्यवस्थापनाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. तेराव्या विधानसभेत या जिल्ह्यातून महिला विषयक एकही प्रश्न उपस्थित केला गेला नव्हता. मात्र, या विधानसभेत महिला विषयक सहा प्रश्न उपस्थित केले आहेत. 
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

सिंधुदुर्ग  जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 186

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वाधिक 127 प्रश्न हे कुडाळ मतदारसंघांचे शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी विचारले आहेत. या जिल्ह्यातून शालेय शिक्षणा संदर्भात जास्त प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर आरोग्य आणि पाणी व्यवस्थापनाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. तेराव्या विधानसभेत या जिल्ह्यातून महिला विषयक एकही प्रश्न उपस्थित केला गेला नव्हता. मात्र, या विधानसभेत महिला विषयक सहा प्रश्न उपस्थित केले आहेत.

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या

क्र. आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 वैभव  नाईक  शिवसेना, जून 2022 पासून ठाकरे गट कुडाळ 127
2 नितेश  राणे भाजप  कणकवली 63
3 दीपक केसरकर (2022 पासून मंत्री. या काळासाठी प्रश्न, उपस्थिती लागू नाही.)  शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट सावंतवाडी 0

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –

  • जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बांधकाम विभागात स्वनिधी योजने अंतर्गत झालेला गैरव्यवहार,
  • मालवण तालुक्यातील बांदिवडे बुद्रुक या ग्रामपंचायती मधील ग्रामसेवकाने केलेला गैर व्यवहार,
  • मालवण येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त व परवाना अधिकारी यांनी लाच घेतल्याबाबत
  • ऐनारी तलाव प्रकल्पाच्या सिमेंट ग्रावणाच्या कामात झालेला गैरव्यवहार
  • क्यार वादळात कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील शेतकरी, मच्छिमार व नागरीकांचे झालेले नुकसान
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-नांदगाव  रस्त्याचे दुपदरीकरण करण्याबाबत
  • घोटगेवाडी व भटवाडी येथील तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याला तडे गेल्याबाबत,
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू  लिलाव रखडल्याबाबत असे महत्त्वपूर्ण प्रश्न विधीमंडळात विचारले गेले आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ