Kalishqua Jewellery Owner Priyanka Ghare Interview | स्त्री ही दुर्गा आहे, ती काहीही करु शकते!

Kalishqua Jewellery : प्रियंका घारे! कुटुंबाने साथ सोडली पण परिस्थितीसमोर हार न मानत, खंबीरपणे उभी राहत स्वत:ची पॅशन जोपासली स्वत:चा ज्वेलरीचा व्यवसाय उभा केला. सलाम त्या जिद्दीला आणि हिंमतीला.
[gspeech type=button]

स्त्री ही दुर्गा आहे, ती काहीही करु शकते!

 

प्रियंका घारे! कुटुंबाने साथ सोडली पण परिस्थितीसमोर हार न मानत, खंबीरपणे उभी राहत स्वत:ची पॅशन जोपासली स्वत:चा ज्वेलरीचा व्यवसाय उभा केला. सलाम त्या जिद्दीला आणि हिंमतीला. गेल्या 14 वर्षापासुन तिने हा व्यवसाय उभा करत आपल्या मुलीचा सांभाळ केला आहे. मी एकटी नाहिये, दुर्गा माझ्यासोबत आहे या विश्वासानेच ती आजवर यशाची शिखरे चढत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ